नवी दिल्ली – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तथा बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे आज वयाच्या 81 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गिरीश कर्नाड यांनी अलीकडच्या काळात सलमान खान याच्या एक था टायगर आणि टायगर जिंदा है या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. गिरीश कर्नाड यांचा जन्म महाराष्ट्रातील माथेरान येथे 19 मे 1938 रोजी झाला होता चित्रपटांसह नाटक आणि दिग्दर्शन क्षेत्रात देखील कर्नाड यांनी भरीव योगदान दिले आहे.
Girish Karnad, veteran actor and playwright, and Jnanpith awardee, passed away this morning. More details awaited pic.twitter.com/YiQT8kCEqD
— ANI (@ANI) June 10, 2019