gold silver price today। सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६५,९६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६५,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
७५,४८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
चांदीची किंमत
मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,६६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,३५३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६५,८४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,३५३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,८३० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,३५३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,८३० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६०,३५३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,८३० रुपये आहे.
हे वाचाल का ?
प्रणिती शिंदेंविरोधात भाजपकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘या’ दिग्गज उमेदवाराला मिळणार तिकट ?