Gold-Silver Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण रोजच होताना दिसत नाही म्हणून कधी ना कधी सोने खरेदीच्या संधी येतात. अशात सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,९६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,५२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,१४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,६०३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,८४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,६०३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,८४० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,६०३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,८४० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,६०३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,८४० रुपये आहे.