मुंबई – टीव्ही जगतातील फॅशनेबल डीवा निक्की तांबोळीच्या नव्या लूकचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. काळ्या थाई स्लिट ड्रेसमध्ये निक्की खूपच हॉट दिसत आहे.
View this post on Instagram
निक्की तांबोळीने कॅमेऱ्यात किलर पोझ देताना इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असते.
View this post on Instagram
निक्की सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव असते. निक्कीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात.
View this post on Instagram
तीची मादक शैली चाहत्यांना वेड लावत आहे. नक्कीचा ड्रेसिंग सेन्सची चर्चा सोशलवर चांगली असते.
निक्की तांबोळी ब्लॅक बॉडी सूटसह लेदर पॅंट कॅरी केला आहे.
View this post on Instagram
निक्की ही साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे, पण ‘बिग बॉस 14’ नंतर तिची ओळख खूप वाढली आहे.
‘बिग बॉस 14’ मध्ये निक्की चाहत्यांची मने जिंकू शकली नसली तरी तिची फॅन फॉलोइंग कमालीची वाढली आहे.
View this post on Instagram
या शोनंतर निक्की ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्येही दिसली होती ज्यामध्ये चाहत्यांना तिचे काम खूप आवडले होते. निक्की शेवटची ‘दिल किसी से’ म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.