Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात कोम्बिंग ऑपरेशन

by प्रभात वृत्तसेवा
April 1, 2019 | 1:51 pm

*18 मुलींची सुटका ; नऊ घरमालकांविरोधात गुन्हे दाखल
पुणे,दि.1- फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात कोम्बिंग ऑपरेशन राबवत 18 मुलींची सुटका केली. या मुलींकडून जबरदस्तीने वेश्‍या व्यवसाय करुन घेतला जात होता. या प्रकरणी नऊ घरमालकांविरोधात पीटा अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जहाना मोहंमद रजा शेख( रा.माचीस बिल्डींग, बुधवार पेठ), रुपा अब्दुलखान( रा.माचीस बिल्डींग, बुधवार पेठ),मैली टिकातमांग(रा.मर्गीगल्ली, बुधवार पेठ), तारा बकतल तमांग (बेलकम बिल्डींग, बुधवार पेठ), शिमला साथमन तमांग( बेलकम बिल्डींग, बुधवार पेठ), यास्मीन मोबीन शेख( बेलकम बिल्डींग , बुधवार पेठ), मुख्‌तार शेख ( कोहिनूर बिल्डींग, बुधवार पेठ), काज गोरे तमांग (बुधवार पेठ), गंगुबाई कांबळे (बुधवार पेठ)
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना बुधवार पेठेत काही घरांमध्ये जबरदस्तीने मुलींकडून वेश्‍या व्यवसायक करुन घेत असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार त्यांनी बुधवार पेठ व शुक्रवार पेठेतील काही भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये परिमंडळ एकमधील 15 अधिकारी व 70 पोलीस कर्मचारी शनिवारी दुपारी सहभागी झाले होते. यावेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवत सर्व परिसर पिंजून काढण्यात आला. त्यामध्ये घर मालक व व्यवस्थापक अशा नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 18 मुलींची सुटका करण्यात आली आहे. या मुलींकडे चौकशी केली असता त्यांनी घरमालक व व्यवस्थापक त्यांच्या मर्जीविरुध्द वेश्‍याव्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले. उत्पन्नाच्या 50 टक्के हिस्सा घर मालक स्वत: घेत होते. या मुलींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना हडपसर येथील रेस्क्‍यु फाऊंडेशन येथे पाठविण्याचे आदेश देण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

Join our WhatsApp Channel
SendShareTweetShare

Related Posts

Sayesha Goyal
पुणे

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

May 18, 2025 | 7:23 pm
कोकण, विदर्भात पावसाची शक्यता; उर्वरित महाराष्ट्र गारठणार
latest-news

Pune News : शिवाजीनगरला सर्वाधिक पावसाची सरी; पुण्यात काही भागांत हलका पाऊस

May 18, 2025 | 6:34 pm
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या: माहेरच्यांचे गंभीर आरोप, पुण्यातील घटनेने खळबळ
Top News

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या: माहेरच्यांचे गंभीर आरोप, पुण्यातील घटनेने खळबळ

May 18, 2025 | 2:48 pm
पाक इतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू; निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत
पुणे

पाक इतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू; निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत

May 18, 2025 | 12:54 pm
Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आयोजन
पुणे

Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आयोजन

May 18, 2025 | 5:59 am
Pune : सेवानिवृत्त एसीपींचे ट्रेकिंगवेळी निधन; सिंहगड चढताना हृदयविकाराचा झटका
पुणे

Pune : सेवानिवृत्त एसीपींचे ट्रेकिंगवेळी निधन; सिंहगड चढताना हृदयविकाराचा झटका

May 18, 2025 | 5:59 am

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!