शंकराचार्य अयोध्येला जाण्यासाठी तयार, मात्र समोर ठेवली मोठी अट; म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी….’
Shankaracharya - ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती अयोध्येतील राम मंदिरात जाण्यासाठी तयार झाले आहेत. तथापि, त्यांनी यासाठी एक अट ठेवली आहे. ...