आजचे भविष्य

मेष : आव्हाने स्वीकारू नका. कौटुंबिक सलोखा जपा.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. विरोधकांवर मात कराल.

मिथुन : यश मिळेल. प्रगती होईल.

कर्क : वादाचे प्रसंग टाळा. मनस्वास्थ सांभाळा.

सिंह : मित्रमंडळी भेटतील. खर्च वाढेल.

कन्या : प्रयत्नांना यश येईल. प्रतिष्ठा मिळेल.

तूळ : प्रिय व्यक्ती बोलावेल. मजेत दिवस जाईल.

वृश्चिक : मन आनंदी राहील. प्रभावाने कामे कराल.

धनु : कामकाजात अडचणी येतील. घाई गडबड नका.

मकर : मुलांकडून सुवार्ता कळेल. मन प्रसन्न होईल.

कुंभ : महत्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांना विचार. अतिसाहस टाळा.

मीन : सुसंधी मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)