भाजपकडून पूर्व दिल्लीतून लोकसभेसाठी गौतम गंभीरला उमेदवारी

नवी दिल्ली –  माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आज गौतम गंभीरला पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी घोषित केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज २ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या मध्ये पूर्व दिल्लीमधून गौतम गंभीर आणि नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातून मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)