Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Hockey Women’s Asian Champions Trophy : भारतीय महिलांची थायलंडशी सलामी; जाणून घ्या…स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

झारखंडला होणार आशियाई महिला हॉकी स्पर्धा...

by प्रभात वृत्तसेवा
September 18, 2023 | 7:24 pm
A A
Hockey Women’s Asian Champions Trophy : भारतीय महिलांची थायलंडशी सलामी; जाणून घ्या…स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली :- आशियाई हॉकी फेडरेशन आणि हॉकी इंडिया यांनी झारखंड येथे होणाऱ्या आशियाई महिला अजिंक्‍यपद हॉकी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात यजमान भारतीय महिला हॉकी संघाचा सलामीचा सामना थायलंडशी होणार आहे. पहिल्या दिवशी मलेशिया आणि जपान यांच्यातील पहिल्या सामन्याने या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे.

येत्या 27 ऑक्‍टोबरला तिसरा सामना यजमान भारत आणि थायलंड यांच्यात मरांग गोमके जयपाल सिंह हॉकी स्टेडियम येथे होणार आहे. या स्पर्धेत कोरिया, मलेशिया, थायलंड, जपान, चीन आणि यजमान भारत हे सहा संघ सहभागी झाले असून राउंड रॉबीन पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा 27 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे.

गटसाखळीत सर्व संघ एकमेकांशी खेळणार असून अव्वल चार संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. गुणतालिकेतील प्रथम क्रमांकाचा संघ चौथ्या क्रमांकावरील संघाशी तर दुसऱ्या क्रमांकावरील संघ तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी खेळेल. या स्पर्धेतील सहा मोसमांत 2010, 2011 व 2016 असे तीनवेळा कोरियाने विजेतेपद पटकावले होते.

बर्मिंगहॅमला झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक ब्रॉंझपदक तसेच एफआयएच महिला हॉकी नेशन्स करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यावर आता यजमान भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. यापूर्वी भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई अजिंक्‍यपद करंडक स्पर्धेत 2016 साली विजेतेपद मिळवले होते.

Tags: Thailand Vs IndiaWomen's Asian Champions Trophy
Previous Post

Maratha reservation : नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

Next Post

Ganeshotsav and Eid-e-Milad : मिरवणुकीत भाग घेणाऱ्या वाहनांच्या यांत्रिक तपासणीसाठी स्वतंत्र सुविधा…

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available
Next Post
Ganeshotsav and Eid-e-Milad : मिरवणुकीत भाग घेणाऱ्या वाहनांच्या यांत्रिक तपासणीसाठी स्वतंत्र सुविधा…

Ganeshotsav and Eid-e-Milad : मिरवणुकीत भाग घेणाऱ्या वाहनांच्या यांत्रिक तपासणीसाठी स्वतंत्र सुविधा...

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jagannath Puri Temple : सात राज्यात जगन्नाथ मंदिराची संपत्ती; मंदिराच्या खजिन्यात काय-काय? वाचा….

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Thailand Vs IndiaWomen's Asian Champions Trophy

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही