आजचे भविष्य (रविवार, दि.६. डिसेंबर २०२०)

मेष : व्यवसायातील अडचणींवर मात कराल.

वृषभ : बोलल्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.

मिथुन :   मोठ्यांचे सहकार्य लाभेल.प्रतिष्ठा वाढेल.

कर्क : महत्वाच्या गाठीभेटी  होतील.सहकारी कामात मदत करतील.

सिंह :   वेळ मजेत जाईल.अपेक्षित पत्रे हाती येतील.

कन्या :जीवलग साथीदार भेटतील.महत्वाचे निर्णय घ्याल.

तूळ : नवीन व्यक्तीशी परिचय होईल.अर्धवट कामे पूर्ण कराल.

वृश्‍चिक : महत्वाच्या व्यवहारात अनुकूल प्रवासाचे योग येतील.

धनु : मनाविरुद्ध वागावे लागेल.नको त्या कामात वेळ जाईल.

मकर :उत्साह कमी होईल.नवीन अनुभव घ्याल.

कुंभ : कमी श्रमात जास्त धनदायक दिवस. प्रतिष्ठा वाढेल.

मीन : लांबलेली कामे पूर्ण होतील. अपेक्षापूर्तीचा दिवस.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.