लष्करातर्फे जुने कमांड हॉस्पिटल येथे कोविड रुग्णांवरील उपचारासाठी सुविधांची उभारणी
पुणे : लष्करातर्फे जुन्या कमांड रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या क्षमतेने आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत. पुण्याच्या जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ...