मन सुन्न करणारी घटना…! विमानातून पडलेल्या तिघांमध्ये अफगाणिस्तानचा नॅशनल फुटबॉलपटू झाकी अन्वरचा मृत्यू
काबुल : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. लोक देश सोडण्यासाठी विमानतळाकडे धाव घेत होते. विमानतळावर गर्दी ...