जे पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक बोलतोय.. पावणेदोन कोटी द्या,मंत्रिपद मिळेल ! चार भाजप आमदारांना आले फोन आणि…
मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षांवर निकाल दिल्यानंतर आता सरकारमधील सर्वच आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच ...