Baramati Assembly Election : बारामती विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी प्रशासन सज्ज; निवडणुक साहित्याचे केले वितरण
बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व ...