मैदानात कुत्रा फिरवण्यासाठी खेळाडू, प्रशिक्षकांना बाहेर काढणे अंगलट; गृहमंत्रालयाने आयएएस अधिकाऱ्याची केली लडाखला बदली
नवी दिल्ली : दिल्लीत एका आयएएस अधिकाऱ्याला आपल्या पाळीव कुत्र्यावर प्रेम व्यक्त करणे चांगलेच महागात पडले आहे. दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये ...