Tamilnadu Assembly Election: मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पलानीस्वामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
चेन्नई - तामीळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री के.पलानीस्वामी हेच सत्तारूढ अण्णाद्रमुकचे चेहरा असतील. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शनिवारी पक्षाने ...