‘अन् तिच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला गोळी लागली’ भारतीय महिला पत्रकाराने सांगितली आपबिती
नवी दिल्ली – अफगाणिस्तानातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथील भारताचे राजदूत आणि दूतावासातील सुमारे 120 कर्मचाऱ्यांना भारतात सुखरूप परत आणण्यात ...