सुळे-कोल्हेंसह 141 खासदारांचं निलंबन ! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,”हा सरळ सरळ..”
मुंबई - संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरूच आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे आज आणखी 49 खासदारांना निलंबित ...