25.9 C
PUNE, IN
Monday, October 21, 2019

Tag: st bus

विदर्भात जाणाऱ्या सर्व एस.टी. बसेसचे आरक्षण फुल्ल

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसेस सोडण्याचे प्रशासनाचे नियोजन पुणे - दिवाळी सणानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एस.टी.) प्रवाशांना राज्यातील...

एस.टी कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट

पुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय एस.टी...

एसटीचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

तीन टक्‍के महागाई भत्ता तातडीने लागू करावा; विविध संघटनांची मागणी पुणे - राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) कर्मचाऱ्यांना राज्य...

दिवाळीनिमित्त एस.टी.च्या जादा गाड्यांच्या आरक्षणास सुरुवात

पुणे - दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) जादा गाड्यांच्या आरक्षणास रविवारपासून (दि.6) सुरुवात झाली आहे. पुणे विभागातून...

एसटी वेळेवर येत नसल्याने प्रवासी त्रस्त

- संतोष वळसे पाटील नारायणगाव आणि राजगुरुनगर एसटी आगारातून मंचर, घोडेगाव एसटी बसस्थानकात वेळेवर एसटी येत नसल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची कुचंबणा...

दिवाळीनिमित्त एसटीच्या 120 जादा बसेस

पुणे - दिवाळीनिमित्त पुण्याहून राज्यातील इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी) प्रशासनाने...

आगारप्रमुखांच्या दाखल्याची सक्‍ती रद्द करा

पुणे - महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) वाहनांनी प्रवास करण्यासाठी अंध-अपंग व्यक्‍तींना केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत वैश्‍विक ओळखपत्र (युडीआयडी)...

एस.टी.चे दिवाळी आरक्षण सुरू

पुणे - दिवाळी सणानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एस.टी.) प्रवाशांना राज्यातील विविध ठिकाणी जाण्यासाठी आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा...

बारामतीत एसटीच्या ‘प्रवासी वाढवा’चा फज्जा

वाहक-चालकांचा मनमानी कारभार : थांब्यावरही बस थांबवतच नाही - तुषार धुमाळ वाघळवाडी - ग्रामीण भागाची दळणवणाची वाहिनी म्हणून "एसटी'ची ओळख...

वेतनवाढ कराराची कोंडी कायम

अद्यापही तोडगा नाही : एस.टी. कामगारांमध्ये संताप पुणे - राज्यभरातील एस.टी. कामगारांच्या वेतनवाढीचा करार रखडला जाण्याची शक्‍यता आहे. एस.टी....

एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल

- संतोष वळसे पाटील एसटीची सेवा विस्कळीत असतानाही महामंडळाचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने प्रवाशी आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त...

पीएमपी, एसटी, खासगी बससेवा मिळणार एकाच ठिकाणी

शेवाळवाडी येथे 8 एकर जागेवर नियोजन : केंद्र सरकार देणार निधी पुणे - प्रवाशांना एकाच ठिकाणी एस.टी, पीएमपी आणि...

शिवशाही, शिवनेरीला लालपरीचे तिकीट चालणार

पुणे - राज्यभरात एसटीच्या साध्या गाडीने प्रवास करताना रस्त्यात गाडी बंद पडल्यास त्या गाडीचे तिकीट इतर उच्च श्रेणीतील गाड्यांना...

मद्यधुंद अवस्थेत एसटी चालविणारा ताब्यात

पुणे - दारुच्या नशेत बेदरकारपणे एसटी बस घेऊन निघालेल्या बसचालकास प्रवाशांनी अडवले. कंधार-आळंदी बसमधील हा प्रकार आहे. सध्या ही...

शिरवळ-सुरुरदरम्यान प्रवाशाला लुटले

शिरवळ  - पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरवळ ते सुरूर दरम्यान पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्रवास करत असताना एका प्रवाश्‍याला कारमधील अनोळखी तीन...

एसटी वाहकास मारहाण

नगर - नगर तालुक्‍यातील पिंपळगाव माळवी येथील मेहेरबाबा फाट्याजवळ एसटी बसमधून प्रवास करणाऱ्याने वाहकास मारहाण करून दुखापत केली. या...

गणेशोत्सवासाठी एस.टी च्या 40 जादा बसेस

पिंपरी  -गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी वल्लभनगर आगाराकडून विविध मार्गावर 40 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत...

महिला बस चालकांचा आत्मविश्‍वास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्‍त केला विश्‍वास मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये महिला वाहकांना कधीच एन्ट्री देण्यात आली...

एस.टी.चे सारथ्य करणाऱ्या “हिरकणीं’चा गौरव

पुणे - राज्य परिवहन महामंडळातील एस.टी. सेवेत महिला चालकांचे काम करणार असल्याने इतरांसाठी प्रेरणादायी आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात महिला...

एसटीचेही “लाइव्ह लोकेशन’ समजणार

पुणे - लालपरी अशी ओळख असणारी एसटी आता आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. एसटीची वेळ आणि ठिकाण समजावे यासाठी एसटीमध्ये...

ठळक बातमी

Top News

Recent News