बॉयकॉटला फाट्यावर मारत ‘पठाण’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई ! इतक्या कोटींचा गल्ला कमावत बाहुबली आणि केजीएफला देखील टाकले मागे
मुंबई -बहुचर्चित आणि वादग्रस्त असूनही पठाण चित्रपटाने छप्पर फाड कामे केली. प्रेक्षकांनी पठाणला भरभरून प्रेम देत थिएटर्सवर हाऊसफुलचे बोर्ड झळकावले. ...