शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ‘महा-ऊस नोंदणी’ॲप उपयुक्त ठरेल – सहकार मंत्री अतुल सावे
पुणे : शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले ‘महा-ऊस नोंदणी’ॲप (Sugarcane Registration app) उपयुक्त ...