“शिंदे-फडणवीस यांच्या समोर जे झुकले नाहीत, ते ईडी-सीबीआयचे अपराधी झाले”; ठाकरेंकडून भाजपवर हल्लाबोल
मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने ...