Breaking News : कसबा-चिंचवडच्या निवडणूकीत मोठा ट्विस्ट; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवार आणि राज ठाकरेंना फोन
पुणे – पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता ...