मावळातील प्रश्नांकडे आमदार शेळकेंनी वेधले सभागृहाचे लक्ष ! लोणावळ्यातील अतिक्रमण कारवाई, नाट्यगृहाबाबत मांडले प्रश्न
वडगाव मावळ- पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेत आमदार सुनील शेळके यांनी (दि.24)अनेक प्रश्न मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.मावळ तालुक्यात ...