“गाव विकणे आहे…” ! राज्यातील ‘या’ गावच्या ग्रामस्थांनी काढले गाव विकायला ;मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ विनंती, वाचा नेमका काय आहे प्रकार
Selling the Village : महाराष्ट्राला अतिशय गौरवशाली इतिहास लाभला आहे. देशातील सर्वात विकसित राज्यांपैकी एक राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पहिले जाते. ...