पुढील वर्षी ‘या’ महिन्यापर्यंत कांदा निर्यातीवर बंदी ! देशांतील बाजारपेठांमध्ये भाववाढ होऊ लागल्याने घेतला निर्णय
नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यातीला बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला ...