“पुढची विधानसभा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढणार…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मुंबई : महाविकास आघाडीचा महामोर्चा अपयशी ठरल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यभरातून माणसे मोर्चासाठी बोलावण्यात आली होती. ...