Manipur: ‘मी तिथे असतो तर लोक जनरल डायरला विसरले असते’, माजी डीजीपी महिलांवरील अत्याचारावर आक्रमक
मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराची छायाचित्रे पाहून संपूर्ण देश हादरला आहे. हिंसेचे चटके सोसणाऱ्या या राज्यात घडलेल्या क्रूरतेने समाजातील मानवतेवर प्रश्नचिन्ह निर्माण ...