Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Bihar Lok Sabha Election: अपक्ष उमेदवार हिना शहाब यांनी तेजस्वी यादव यांच्या अडचणी वाढवल्या

by प्रभात वृत्तसेवा
May 15, 2024 | 8:58 pm
Bihar Lok Sabha Election: अपक्ष उमेदवार हिना शहाब यांनी तेजस्वी यादव यांच्या अडचणी वाढवल्या

Bihar Lok Sabha Election 2024 – बिहारच्या सिवान लोकसभा मतदार संघाची निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. अपक्ष उमेदवार हिना शहाब यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. हिना यांचे पती मोहम्मद शाहबुद्दीन हे एकेकाळी लालू प्रसाद यादव यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात. सिवान येथून त्यांचा अनेक वेळा विजय झाला आहे. मात्र आता त्यांच्या पत्नी हिना येथे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत.

शाहबुद्दीनचा बिहारच्या राजकारणावर बराच प्रभाव होता. खासकरून मुस्लिम मतदारांवर त्यांची मोठी पकड होती. त्याकाळी सिवान आणि आजूबाजूच्या परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण बिहारमधील मुसलमान शाहबुद्दीन यांच्या नावावर राष्ट्रीय जनता दलाला मतदान करायचे. तथापि, २०२१ मध्ये शाहबुद्दीन याच्या निधनानंतर समीकरणे बदलली आहेत.

त्यांचे कुटुंब आणि राष्ट्रीय जनता दलातील अंतर वाढले आहे. दिल्लीच्या तिहार येथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या शाहबुद्दीनच्या निधनानंतर त्याच्या दफनविधी वेळी लालू अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य उपस्थित राहीले नव्हते. मात्र त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये शाहबुद्दीन याचा मुलगा ओसामा शहाब याच्या विवाह सोहळ्यात तेजस्वी यादव सहभागी झाले होते.

आता शाहबुद्दीनची पत्नी हिना सिवान येथून रिंगणात आहे. त्यांनी तीन वेळा म्हणजे २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये राजदच्या तिकिटावर येथून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. मागच्या निवडणुकीत त्यांना ३३ टक्के म्हणजे जवळपास साडेतीन लाख मते मिळाली होती.

राजदची अडचण ही आहे की सिवानमध्ये मुसलमानांची लोकसंख्या मोठी आहे. मतदार संघात ३ लाख मुस्लिम, अडीच लाख यादव आणि सव्वा लाख कुशवाहा, ४ लाख सवर्ण, अडीच लाख ईबीसी मतदार आहेत. जातीच्या समीकरणांमुळे ही लढत तिरंगी झाली तर राजदलाच त्याचा फटका बसणार आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Bihar Lok Sabha Election 2024Independent candidate Hina ShahabLok Sabha Election 2024tejashwi yadav
SendShareTweetShare

Related Posts

Pak terrorist | Jammu-Kashmir : पाक दहशतवाद्यांची काश्मीरातली कोट्यवधींची संपत्ती जप्त; जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
latest-news

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

May 18, 2025 | 9:13 pm
Shivraj Singh Chouhan : “पंतप्रधानांचे विचार खूप प्रगतीशील, ते देशाचा विचार करतात…” – शिवराज सिंह चौहान
latest-news

Shivraj Singh Chouhan : “पंतप्रधानांचे विचार खूप प्रगतीशील, ते देशाचा विचार करतात…” – शिवराज सिंह चौहान

May 18, 2025 | 5:43 pm
PSLV-C61
Top News

PSLV-C61 : पीएसएलव्ही-सी 61 मोहिम अयशस्वी

May 18, 2025 | 5:34 pm
आकाश आनंद बसपाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक; आता सांभाळतील निवडणूक प्रचाराची जबाबदारी…
latest-news

आकाश आनंद बसपाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक; आता सांभाळतील निवडणूक प्रचाराची जबाबदारी…

May 18, 2025 | 4:37 pm
Uddhav Thackeray
Top News

Uddhav Thackeray : ‘मिनी विधानसभे’साठी उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन रेडी; मातोश्रीवरील बैठकीमध्ये काय ठरलं?

May 18, 2025 | 4:19 pm
अग्नितांडव.! हैदराबादमधील चारमिनारजवळच्या आगीत १७ ठार
latest-news

अग्नितांडव.! हैदराबादमधील चारमिनारजवळच्या आगीत १७ ठार

May 18, 2025 | 4:01 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्च समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले

Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार

Pune News : शिवाजीनगरला सर्वाधिक पावसाची सरी; पुण्यात काही भागांत हलका पाऊस

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!