Flight Emergency Landing : एका मुलामुळे अहमदाबादहून दुबईला जाणारे विमानाची कराचीत इमर्जन्सी लँडिंग ; काय झालं नेमकं ? जाणून घ्या
Flight Emergency Landing : अहमदाबादहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पाकिस्तानातील कराची येथील मोहम्मद अली जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर ...