Rohit Pawar : “मला जे योग्य वाटते, ते मी बोलून दाखवतो” ; जितेंद्र आव्हाडांवरील प्रतिक्रियेवर रोहित पवारांचे स्पष्टीकरण
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राज्यभरात विरोध दर्शवण्यात येत आहे. ...