ये तो नाइन्साफी है! भाजप पदाधिकाऱ्याच्या घरामध्ये पाच सदस्य असूनही निवडणुकीत मिळाले केवळ एकच मत; सोशलवर झाले ट्रोल
नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. दरम्यान, या निवडणुकामंध्ये एक उमेदवार सध्या ...