“एक फूल दोन हाफला जालन्यातील आंदोलनाची कल्पना नव्हती का?” उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
मुंबई - जालन्यात मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलनासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात ...