‘संजय राऊत खरंच राजाराम राऊतांचा मुलगा असेल तर त्र्यंबकेश्वरला जाऊन दाखवावं…; नितेश राणे यांचं राऊतांना चॅलेंज
मुंबई - राज्यात मागील दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमधील कथित घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर काही मुस्लीम समाजाच्या व्यक्तींनी ...