मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; आसामच्या हिमंता बिश्व शर्मा यांचा दावा
गुवाहाटी- आसाम- मिझोरमच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी फोनवरून आपली माफी मागितली असल्याचे आसामचे मुख्यमंत्री ...