सदाशिव पेठेतील हल्लाप्रकरण : ‘त्या’ तिघांना प्रत्येकी पाच लाखांचे रुपयांचे बक्षीस; पीडित तरुणीलाही मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत
पुणे - सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्याला पकडणाऱ्या तिघांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस देण्यात ...