हिंगोली जिल्ह्यातील घोरदरी गावातील हातपंपात आढळला 3 फूट लांब जीवाणू; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
- शिवशंकर निरगुडे हिंगोली (प्रतिनिधी) - हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील घोरदरी गावातील पिण्याच्या पाण्यातील हातपंपामध्ये एक जीवाणू आढळून आला आहे. ...