VIDEO : विमानाला उशीर होत आहे.. कर्मचाऱ्याने घोषणा करताच चिडलेल्या प्रवाशाने अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली
नवी दिल्ली - विमानाला होत असलेल्या विलंबामुळे एका प्रवाशाने विमानातील कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्याचा प्रकार काल इंडिगो विमान कंपनीच्या विमानात घडला. ...