Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | वीज अपघातात हात गमावलेल्या मुलीला इलेक्ट्रिकल असोसिएशनकडून मदतीचा ‘हात‘!

- असोसिएशनचा समाजापुढे आदर्श : आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

by प्रभात वृत्तसेवा
June 18, 2024 | 2:35 am
पिंपरी | वीज अपघातात हात गमावलेल्या मुलीला इलेक्ट्रिकल असोसिएशनकडून मदतीचा ‘हात‘!

पिंपरी, (प्रतिनिधी) – शिकण्या-बागडण्याच्या वयात एका लहान मुलीला विद्युत अपघातात आपला एक हात गमावावा लागला. ही बाब पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍याांन समजली. तिच्यासाठी माणुसकीचा हात पुढे करत तिला संघटनेमार्फत त्या मुलीला नव्वद हजार रुपयांची मदत करून असोसिएशनने आपले सामाजिक कर्तव्य पूर्ण करत, संघटनेने समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

देहूनजीकच्या येलवाडी भागातील आदिती जयवंत पवार ही 14 वर्षांची मुलगी आपल्या पालकांसोबत मामाच्या मुलाच्या लग्नकार्यासाठी मावळ तालुक्यातील सुदवडी येथे गेली होती. सायंकाळी आठ वाजता आदिती मामाच्या घराच्या छतावर गेली असता, घराला स्पर्शून गेलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने तिच्या हाताला व पायाला भाजण्याने गंभीर दुखापत झाली. तद्नंतर तिला तळेगाव व वायसीएम रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता तेथील डॉक्टरांनी इलाज करायला असमर्थता दर्शविली.

त्यांनतर खासगी रुग्णालयात तिच्यावर इलाज करून तिचा हात निकामा झाल्याचे सांगत तिचा हात काढावा लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आदितीच्या पालकांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी कर्ज काढून उपचार केल्याची बाब असोसिएशनला समजली. त्यांनतर सर्व सभासदांनी मिळून आदितीला मदत करण्याचे निश्चित केले.

प्रत्येक सभासदाने आर्थिक मदतीत खारीचा वाटा उचलत, जमा केलेल्या नव्वद हजार रुपयांचा चेक असोसिएशनतर्फे तिला देण्यात आला. यावेळी संघटना अध्यक्ष गिरीश बक्षी, कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर उपाध्यक्ष मनोज हरपळे, जावेद मुजावर, संजय मोरे,महेश माने तसेच मानवाधिकार संघटना अध्यक्ष एम. डी. चौधरी आदी उपस्थित होते.

कारवाई करण्याची गरज
ही घटना घडून एक महिना उलटून गेला असून, महावितरणकडून कुणीही अद्याप विचारायलादेखील आलेले नाही, असे अदितीच्या पालकांचे म्हणणे आहे. शासकीय स्तरावर अजूनही दुर्घटनेची दखलही घेतली गेलेली नाही. तर या घटनेवर पांघरून घालून एकमेकांना वाचविण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. आदितीचेआयुष्य एकप्रकारे उद्ध्वस्त करणार्‍यांवर कारवाई केली जाण्याची गरज आहे, असे मत संघटनेचे सचिव नितीन बोंडे यांनी व्यक्त केले.

Join our WhatsApp Channel
Tags: electrical accidentElectrical accidentsElectrical Association!financial aidHelping a girl
SendShareTweetShare

Related Posts

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 2 महिलांचा मृत्यू, 5 जखमी
क्राईम

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 2 महिलांचा मृत्यू, 5 जखमी

May 24, 2025 | 9:25 pm
Pimpri : सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात भात बियाणे
पिंपरी -चिंचवड

Pimpri : सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात भात बियाणे

May 24, 2025 | 5:56 am
Pimpri : लोणावळ्यात कोट्यवधींचा कचरा घोटाळा?
पिंपरी -चिंचवड

Pimpri : लोणावळ्यात कोट्यवधींचा कचरा घोटाळा?

May 24, 2025 | 5:52 am
Pimpri : रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी आंचल दलाल
पिंपरी -चिंचवड

Pimpri : रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी आंचल दलाल

May 24, 2025 | 5:47 am
Pimpri : माथेरान पर्यटनस्थळाला १७५ वर्षे पूर्ण !
पिंपरी -चिंचवड

Pimpri : माथेरान पर्यटनस्थळाला १७५ वर्षे पूर्ण !

May 24, 2025 | 5:03 am
Pimpri : आता कामाचा स्पीड वाढवा
पिंपरी -चिंचवड

Pimpri : आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवा

May 24, 2025 | 5:00 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!