काश्मिरी पंडितांची पुन्हा खोऱ्यातून पलायनाची तयारी; सामान गुंडाळून निघाले सुरक्षित ठिकाणी
श्रीनगर - काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पलायनाची तयारी सुरू केली आहे. अनंतनागच्या मट्टानमध्ये गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने काश्मिरी ...