Qatar : कतारकडून ८ भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा ; शिक्षेची अमंलबजावणी सोपी नाही, भारत शिक्षेविरोधात सरसावला
Qatar : कतारमधील राहणाऱ्या आठ भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना त्याठिकाणच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली असून, त्यामुळे देशात चर्चेला उधाण आले आहे. ...