विद्युत टॉवर लाईन पाडून महावितरण कंपनीचे साडेतीन कोटींचे नुकसान केलेल्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता
बारामती - विद्युत टॉवर लाईन पाडून महावितरण कंपनीचे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान केलेल्या आरोपातून दोन आरोपींची येथील जिल्हा न्यायाधीश ...