बुलढाणा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट; दोन गटात तुंबळ हाणामारी
मुंबई : राज्यात आज नगरपंचायतीच्या निवडणुकांसोबतच ग्रामपंचायतीच्याही पोटनिवडणुका पार पडत आहे. राज्यात शांततेत मतदान सुरू असताना बुलढाण्यातील मतदानाला मात्र, हिंसाचाराचे ...