शेती, पिण्याच्या पाण्याची समस्या टळली; राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात दुपटीने वाढ
मुंबई - जुलैमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात झालेल्या मुसळधार पावसाने गेल्या पंधरवड्याच्या कालावधीत राज्यभरातील धरणांमधील सामूहिक पाणीसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. ...