Donkey Milk Business: मनासारखी नोकरी न मिळाल्याने त्याने सुरु केला गाढविणीच्या दुधाचा व्यवसाय, महिन्याला कमावतो 3 लाख रुपये
Donkey Milk Business: गुजरातमधील लोक व्यवसायात अव्वल आहेत, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. माती विकून पैसे कमवण्याची युक्ती त्यांना माहीत ...