र्मनिरपेक्षता, लोकशाही अधिकार शिकवणार नाही “सीबीएसई’च्या अभ्यासक्रमात कपात; विद्यार्थ्यांना विषय समजणार पण परीक्षेला प्रश्न नसणार
ध नवी दिल्ली -केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात "सीबीएसई'च्या बोर्डाच्या पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेसाठी धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, राष्ट्रवाद, नोटबंदी आणि ...