Train Accident: ओडिशात मोठा रेल्वे अपघात; 179 प्रवासी जखमी, 30 जणांची प्रकृती गंभीर, अनेकांचा मृत्यू
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस (१२८४१) आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर ...