“छत्रपती शिवजयंतीला राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळणार” – हभप बाजीराव महाराज बांगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक
मंचर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाला राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळवून द्यावा, या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मता दाखवली ...