Michaung Cyclone : तमिळनाडूनंतर आता ‘या’ राज्यात ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ घालणार हैदोस ; महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज
Michaung Cyclone : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाने तमिळनाडूत हाहाकार घातल्यानंतर हे वादळ आज आंध्र प्रदेशमधील बापटलाजवळ धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली ...