बिकिनी घालून बाळाला दूध पाजल्यामुळे झाली होती ‘टीका’; आता अभिनेत्री सेलिना जेटलीने सांगितले ‘त्या’ मागचे सत्य
Celina Jaitly । 'नो एन्ट्री' अभिनेत्री सेलिना जेटली चित्रपटांपासून दूर असली तरी अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देते. ...